Seva Dal’s Publications : आपले स्वप्न प्रकाशन पूर्व सवलत ₹ 250.00 ₹350.00
मराठवाडा मुक्ती आंदोलनातील सहभागाचा इतिहास आहे. लोकशाहीच्या मार्गाने समाजवादी भारत उभा राहिला पाहिजे. साने गुरुजींच्या सेवा दलाने ते काम करावे.डॉ. गणेश देवी, कपिल पाटील सेवा दलाला नवं रूप देत आहेत. ती आजच्या काळाची गरज आहे. पुण्यात अशोक स्तंभ उभा केलात, आता गावोगावी संविधान घर उभे करा. नव्या स्वरूपाच्या सेवा दलाच्या शाखा उघडा. जातीपाती धर्मभेदाच्या भिंती पडू देत. तिरंग्याखाली एक होऊ देत. महात्मा फुलेंचा एकमय समाज घडू देत.
डॉ. बाबा आढाव